तज्ञांच्या मते जेव्हा सूर्याची किरणे केसांना कमी मिळतात तेव्हा केस निर्जीव आणि कमजोर होतात. तज्ञ सांगतात सूर्याची किरणे डोक्याच्या त्वचेचा रक्तसंचार वाढवतो.
केसांच्या वाढीसाठी विटामिन डी फार आवश्यक आहे. खाली काही टिप्स दिले आहे जे थंडी मध्ये देखील तुमचे केस सुंदर ठेवतील.

Read : Hair Care Tips for Dry Hair in Marathi

केस हाईड्रेटेड ठेवा - थंडीच्या मोसमात केस हाईड्रेटेड ठेवा. आठवडयातून दोन वेळा केस आवश्य धुवा. आपल्या डोक्याच्या त्वचेला आणि केसांना पूर्ण कोरडे करा आणि ब्लो ड्रायरचा वापर करू नका.

hair care tips for winter in marathi language

तेल लावा - केसांना निरोगी करण्यासाठी तेल फार आवश्यक आहे. थंडी मध्ये केसांना दुभांगण्यापासून वाचवण्यासाठी आठवडयामधून कमीत कमी एक वेळा गरम तेल लावून केसांना मालिश करा.गरम तेलाने डोक्याला मालिश केल्याने शरीराचे तापमान वाढते.

हेयर पैक्स चा वापर करा - महिन्यातून कमीतकमी तीन वेळा केसांना प्रोटीन हेयर पैक लावा. हेयर पैक मुळे डोक्याची त्वचेला पोषण मिळते, केस वाढतात आणि केसांचे गळणे बंद होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेयर पैकची निवड करा.

केसांसाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा वापर करू नका - थंडीमध्ये सूर्याचा प्रकाश कमी असतो. याचा अर्थ असा नाही की जेव्हापण तुम्ही केस धुवाल तेव्हा ड्रायरचा वापर कराल. या उपकरणांचा वापर टाळून तुम्ही केसांच्या अनेक समस्ये पासून वाचू शकता.

सूर्यप्रकाशामध्ये बसा - थंडी मध्ये केसांची देखभाल करण्याचा सर्वात चांगली पद्धत ही की तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा सूर्यप्रकाश घेत जा. केसांच्या वाढीसाठी विटामिन डी अत्यंत महत्वाचे आहे. तर थंडीच्या मौसमात जेव्हापण सूर्य निघेल तेव्हा त्याचा प्रकाश घेणे फायदयाचे ठरेल.

महिलांची सौंदर्या बाबतीत अनेक समस्या असतात जसे कोरडी त्वचा, फाटलेली त्वचा, भेगाळलेल्या टाचा, तेलकट त्वचा इत्यादी. यासमस्ये पासून वाचण्यासाठी महिला आपल्या कीट मध्ये अनेक प्रोडक्टस ठेवतात.

पण पुरुषांना पण अश्या समस्या असतात, त्यांना पण कोरडी त्वचा, रेजरमुळे लागणारे कट, फाटलेले ओठ, कोरडे निर्जीव केस, ब्लैक हेड आणि इतर अनेक. पण पुरुष बऱ्याच वेळा केअर लेस  असतात ते सगळ्या समस्यावर एकच क्रीम लावतात किंवा काहीही करत नाहीत.

मॉर्डन मुलांमध्ये मात्र याबाबतीत थोडी जागरूकता आहे, ते आपली काळजी घेतात आणि स्वताची देखभाल करण्यासाठी असलेले आवश्यक प्रोडक्ट पण खरेदी करतात.

पुरुषांनी आपल्या सोबत काही प्रोडक्ट ठेवले पाहिजे, ज्यामुळे त्यांना त्वचेशी निगडीत समस्या दूर होतील. यासाठी सर्वात चांगले ओर्गेनिक प्रोडक्ट असतात ज्यामुळे कोणतेही साइडइफेक्ट होत नाहीत.

कदाचित तुम्हाला हे प्रोडक्ट सहज नाही मिळणार पण असे कॉमन प्रोडक्ट जे सहज उपलब्ध आहेत आणि ज्यांच्या मध्ये कैमिकल अत्यल्प आहे ते प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता.

Beauty products every man should have in kit

१. बॉडी वाॅश - बॉडी वाॅश मध्ये सोडियम हाइड्रोक्साइडचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे साबणाच्या तुलनेत याचा वापर जास्त चांगला आहे. यामुळे त्वचा कोरडी होत नाही.

२. शेविंग क्रीम - शेविंग क्रीम किंवा जेल वापरल्यामुळे त्वचा मऊ राहते आणि कापत नाही. यामध्ये ग्लिसरीन आणि शी बटर असतो जो त्वचेला मुलायम बनवून ठेवतो. यासाठी दाढी करताना साबणा एवजी शेविंग क्रीमचा वापर करा.

३. इलेक्ट्रिक शेवर - सामान्य शेवर मुळे कापण्याची शक्यता असते यासाठी, इलेक्ट्रिक रेजर वापरा. यामुळे जखम होत नाही आणि त्वचा पण मुलायम राहते. केसांना लवकर वाढण्यापासून थांबवतो.

४. नाईट क्रीम - रात्री त्वचेमध्ये आपोआप रीपेयरिंग प्रक्रिया सुरु होते. म्हणून रात्री हातपाय धुवून क्रीम लावून झोपावे. यामुळे पूर्ण दिवस त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो.

५. पोस्ट-शेव लोशन - दाढी वाढवल्यानंतर असेच स्कीनला सोडून चालत नाही तर पोस्ट-शेव लोशन लावा. याला आपल्या बाथरूम मध्ये जरूर जागा दया, ज्यामुळे दाढी वाढवताना लक्षात राहील.

६. परफ्यूम - किती ही चांगली तयारी करा पण जेव्हा पर्यंत मन आनंदी करणारा सुवास येत नाही, तो पर्यंत काही कमतरता आहे असे वाटते. आपल्या रूम मध्ये डियो किंवा पर्फ्युम जरुर ठेवा.

तुमच्या पार्टनरची शैक्षणिक आणि पारिवारिक पार्श्वभूमी काय आहे ? हे दोन प्रश्नच लोक विचारतात जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेता ज्यावर तुम्ही प्रेम करता आणि लग्न करू इच्छिता. या प्रश्नावर तुम्हाला विचार केलाच पाहिजे कारण शैक्षणिक योग्यता आणि कौटुंबिक पार्श्वभूमीच माणसाची ओळख असते. आज आपण याच गोष्टीवर चर्चा करू आणि पाहू आपण स्वताला दुसऱ्याच्या स्वाधीन करण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे.

Read : आपल्या सासरच्या लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध कसे बनवाल

how select perfect life partner in marathi

खालील गोष्टी आवश्य जाणून घ्या

१.स्वभाव - तुम्ही हे माहिती करण्या अगोदर की ती व्यक्ती कोण आहे, चांगले होईल हे जाणून घेणे की ती व्यक्ती कशी आहे. यासाठी तुम्ही त्याचा ग्रुपला पहा आणि पहा तो कोणत्या लोकांच्या संपर्कात आहे. जर तो फ्रैंक आहे आणि आपल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो तर तुम्ही फारच लकी आहात.

२. शैक्षणिक योग्यता - एक व्यक्ती म्हणूनच तुमच्या मुलांना आणि तुम्हाला सपोर्ट करणे पुरेसे नाही. शैक्षणिक योग्यता आजकालच्या युगामध्ये कोणत्याही व्यक्तीची ओळख आहे. जर त्याच्याकडे योग्य ज्ञान आहे तर तो तुमच्या कुटुंबाला आणि मुलांना आवश्य समजून घेईल आणि त्याच पध्दतीने समस्यांचे समाधान काढेल.

३. कौटुंबिक पार्श्वभूमी - कोणतीही व्यक्ती जी चांगल्या परिवारातील आहे ती दुसऱ्याना तसाच आदर देईल जसा तो आपल्या परिवारातील लोकांना देतो. तो प्रत्येक नात्याचा आदर ठेवेल.

४. आर्थिक परिस्थिती - बऱ्याच लोकांसाठी पैसे महत्वाचे नसतील पण पैसे फार महत्वपूर्ण आहेत. जर तुम्हाला आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगायचे असेल तर पैसे त्यामध्ये फार महत्वाचा भाग आहे. पैस्याच्या बाबतीत तडजोड बिलकुल नाही कारण जीवन फक्त तुम्ही आणि ती व्यक्ती असे नाही तर यामध्ये तुमचे मुले आणि परिवार पण आहे.

५.लुक आणि फैशनची समज - बरेच लोक असे मानतात लग्न करण्यासाठी व्यक्तिमत्व, चेहरा आणि फैशन यांची समज आवश्य आहे.

वैसलीन म्हणजे पेट्रोलियम जैली जवळजवळ सर्वांच्या घरामध्ये त्वचेला मुलायम करण्यासाठी आणि मोईस्चराइज करण्यासाठी वापरले जाते. पण काय तुम्हाला माहीत आहे त्वचेला मोइस्चराईज करण्यासोबत तुमच्या मेकअप मध्ये आणि अनेक वेगवेगळ्या कामात उपयोगी आहे.
जर तुम्हाला इतर फायदे समजले तर तुम्ही मेकअप वरील होणारा खर्च कमी करू शकता. सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक पद्धती आहेत जे वैसलीन सोबत तुम्ही ट्राय करू शकता.
why you should have petroleum jelly your makeup kit

पर्फ्युमचा सुगंध उशिरापर्यंत टिकून राहण्यासाठी

पर्फ्युम लावण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला थोडे वैसलीन लावा. वैसलीन पर्फ्युमला आपल्या त्वचेवर उशिरापर्यंत ठेवेल आणि जस जसे शरीराचे तापमान वाढेल तसे सुगंध वाढत जाईल.

आपला लिपबाम बनवण्यासाठी

आपल्या जुन्या लिपस्टिक मध्ये थोडे वैसलीन मिक्स करा. याला आपल्या होठांना लावा, यामुळे आपले होठ मुलायम, नरम आणि रंगीत होतील.

नकली आईलैश काढण्यासाठी

जेव्हा तुम्ही नकली आईलैश लावता तेव्हा यांना काढणे कठीण असते आणि असे करताना तुमच्या नैसर्गिक पापण्यांना इजा पोहचू शकते. यासाठी तुम्ही आपल्या पापण्यांना थोडे वैसलीन लावा ज्यामुळे याचा गोंद थोडे नरम होईल आणि ते सहज काढता येईल.

नेहमी लोकांना सकाळी उठल्यावर कंबर दुखी ( Back Pain ) जाणवते, जे नंतर अर्ध्या तासामध्ये बरे होते किंवा पूर्ण दिवस तसेच राहते. Back pain हे एक असे दुखणे आहे जे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करते. यामुळे तुम्ही ना ठीक पणे बसु शकता नाही चालू शकता.
जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर कंबर दुखी जाणवत असेल तर त्यामागे असलेले कारणे शोधा. कदाचित back pain reasons योग्य प्रकारची गादी न घेतल्यामुळे असेल किंवा दुसरे कोणतेही कारण असू शकते.

Read : Exercise for back pain relief

Reasons of Back Pain in Marathi

Back Pain Reasons in Marathi

आपल्या गादीला बदला
आपल्या गादीची निवड योग्य आहे का?? ती तुम्हाला पूर्ण सपोर्ट करते का??? जर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास होत असेल तर कडक गादीची निवड करा, यामुळे तुमच्या बैकला पूर्ण सपोर्ट मिळेल.

झोपण्याची पध्दत
जर तुम्ही तोंड खाली करून म्हणजेच पोटावर झोपत असाल तर तुम्हाला पाठ दुखी होण्याचे चांसेस आहेत. आरामदायक पोजिशन मध्ये झोपण्यासाठी उशीचा उपयोग करा.

वाढलेले वजन सुध्दा असू शकते कारण
वाढलेले वजन पाठीच्या कण्यावर दबाव आणते यासाठी नेहमी आपले वजन नियंत्रणात ठेवा.

धुम्रपान
सकाळी होणाऱ्या बैक पेन चे मुख्य कारण असते बैकच्या टिशू डैमेज होणे जे बहुतेक वेळा स्मोकिंगमुळे होते. जे लोक स्मोकिंग करतात त्यांची लाइफस्टाइल अनहेल्दी असते.

औषधांचे सेवन
दीर्घकाळ औषधाच्या सेवनामुळे हाडे कमजोर होतात. ज्यामुळे सकाळी back pain होऊ शकते.

Everyday morning if you wake-up with severe pain and stiffness in your back and neck then here are some reasons for that.
Powered by Blogger.